logo yellow 2k 2048x1024

आजच फ्रेंचाईजी घ्या आणि स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करा.

तुमची गुंतवणूक ₹4.5 – 5.5 लाख आणि दुकानासाठी 150+ Sq. Ft. जागा. बाकी सगळं आमच्याकडून: त्यात 8 प्रकारची मदत आणि 12 विशेष फायदे. इतकंच नाही तर नो हिडन चार्जेस, नो एक्स्ट्रा फी, नो रेव्हेन्यू शेअरिंग…

Placeholder

वायके वडेवाले फ्रेंचायझीचे अनेक विशेष फायदे

chef hat

शेफची गरज नाही

अनुभव नसला तरी सुरुवात करता येते

recipe

स्टँडर्ड रेसिपी

प्रत्येक पदार्थाची ठरलेली रेसिपी

burger

एकसारखी चव

नेहमी तीच गुणवत्ता

no money

रॉयल्टी नाही

तुमची कमाई तुमचीच

revenue

रेव्हेन्यू शेअरिंग नाही

नफ्यातून हिस्सा द्यावा लागत नाही

money

हिडन चार्जेस नाही

सगळे खर्च आधीच स्पष्ट

store

छोटी जागा

फक्त 150+ sq ft मध्ये सुरू

location

लोकेशन सपोर्ट

आमच्याद्वारे स्थान तपासणी

training

ट्रेनिंग आणि मार्केटिंग

कर्मचारी प्रशिक्षण आणि सहाय्य

shop

मॉडर्न सेटअप

काउंटर, पोस्टर्स, बोर्ड, मेन्यू कार्ड

9425742

20+ लोकप्रिय पदार्थ

वडापावसोबत रोज खाल्ले जाणारे पदार्थ

4961759

8 प्रकारची मदत

सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ

फ्रँचायझी घ्यायची प्रोसेस काय आहे?

फक्त 6 सोप्या टप्प्यांत तुमचा व्यवसाय सुरू.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि देशभरात 70+ यशस्वी आउटलेट्स

त्यांनी निर्णय घेतला आणि आज ते यशस्वी उद्योजक आहेत. आता तुमची वेळ!

टोटल आउटलेट्स
0 +
वर्षांपासून व्यवसाय
1 +
कस्टमर सॅटिस्फॅक्शन
1 लाख+
फ्रँचायझी सॅटिस्फॅक्शन
0 %

खाली दिलेला फॉर्म भरा

यशस्वी फ्रँचायझी व्यवसायासाठी आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला मदत करू.